पपईच्या पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव



नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.



राज्यातील शेतकरी (Farmers) सध्या विविध संकटांचा सामना करत आहेत



रोगांच्या प्रादुर्भावामुळं पपईची पाने गळून फळे उघडे पडण्याची भीती



देशातील सर्वात मोठा पपई हब म्हणून नंदूरबार जिल्ह्याची ओळख



नंदूरबार जिल्ह्यात यावर्षी पपईच्या बागा चांगल्या बहरल्या आहेत



विषाणूजन्य रोगांचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे



विषाणूजन्य रोगांमुळं पपईची पाने पिवळे पळून पान गळती



अल्टेनिया नावाचा विषाणूजन्य आजारामुळं पपईची पाने पिवळे पडून पानगळ सुरू



पपई संशोधन केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.