आजकाल धावपळीच्या जीवनात आपली जीवनशैली मध्ये फारच समस्या येतात हल्ली प्रत्येकाला केस गळती समस्या होत आहे केस गळतीची भोपाळच्या बिया गुणकारी ठरू शकतो भोपळ्याची भाजी करताना आपण त्याच्या बिया फेकून सुध्दा देतो परंतु भोपळ्याच्या बी मध्ये फारच लाभदायी ठरते टाळूवरील कोरडेपण कमी करण्यासाठी उपयोग देखील केला जातो यातील फायटोकेमिकल केस गळती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते भोपळ्याच्या बियांचा वापर आपण शाम्पू ,कंडिशनर,हेअरमास्क देखील करू शकतो जास्त प्रमाणात केस गळती होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.