बदलत्या काळानुसार जर कोणती समस्या सर्वसामान्य होत चाललीये तर ती म्हणजे डोळ्यांची दृष्टी कमजोर होणे



सध्याच्या काळात डिजिटल स्क्रिनिंगचे प्रमाण वाढत चालले आहे



त्यामुळे अनेकदा डोळ्यांची दृष्टी कमी होण्यामागे हे मुख्य कारण ठरते



आम्ही तुम्हाला काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत



जे तुमच्या डोळ्यांची दृष्टी वाढविण्यास मदत करतील



बदामाचे सेवन करा

डोळ्यांसाठी बदामाचे सेवन करणं फायदेशीर आहे

बदामाचे सेवन करा

यामध्ये आढळणारे एंटी-ऑक्सिडेंट्स डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात.

आवळा

आवळा, व्हिटॅमिन सी समृद्ध, दृष्टी वाढविण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय आहे

आवळा

त्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि काही पोषक घटक असतात. तसेच, हे रेटिनल पेशी सुधारण्याचे कार्य करते

व्हिटॅमिन ए

आपल्या आहारात व्हिटॅमिन ए समाविष्ट करणे डोळ्यांसाठी चांगले आहे

सुक्या मेव्याचे सेवन करा

बदामाव्यतिरिक्त, मनुका आणि अंजीर हे देखील असे ड्रायफ्रुट्स आहेत जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत