बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री अनन्या पांडे म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत

धर्मा प्रोडक्शनमधून बॉलिवूड पदार्पण करणारी अनन्या लवकरच OTT वर डेब्यू करणार आहे

अनन्या आपल्या अभिनयासोबतच क्लासी लूक्ससाठीही ओळखली जाते.

पदार्पणातच अनेक बिग बजेट मुव्हीमध्ये अनन्यानं आपल्या अभिनयाची छाप सोडली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्या लवकरच OTT वर पदार्पण करणार आहे

'कॉल मी बे' नावाच्या वेब सीरिजमधून डिजिटल पदार्पण करणार आहे

नव्याकोऱ्या वेबसीरीजमध्ये अनन्याचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे

अनन्याची वेब सीरिज Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे

काही दिवसांपूर्वीच अनन्याचा 'लाइगर' चित्रपट प्रदर्शित झाला

'लाइगर'मध्ये अनन्यानं साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत स्क्रिन शेअर केलीये

(सर्व फोटो : @ananyapanday/Instagram)