पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं ऑस्ट्रेलियाला (SL vs AUS) चार धावांनी पराभूत केलंय.



या विजयासह श्रीलंकेच्या संघानं मालिकेत 3-1 अशी आघाडी घेऊन मालिकेवक कब्जा केलाय.



तब्बल 30 वर्षानंतर श्रीलंकेच्या संघाला मायदेशात ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत पराभूत करण्यात यश आलंय.



या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरचं (David Warner) एका धावानं शतक हुकलं.



मात्र, त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 हजार धावांचा टप्पा गाठलाय. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ठरलाय.



डेव्हिड वॉर्नरने श्रीलंकाविरुद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात 62 धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा पूर्ण केल्या आहेत.



आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा पूर्ण करणारा वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा सहावा फलंदाज ठरला आहे.



ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहे.



श्रीलंकाविरुद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नरचं एका धावानं शतक हुकलं. तो 99 धावा करून बाद झाला.



ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहे.