अभिनेत्री एरिका फर्नांडिस म्हणजेच छोट्या पडद्यावरील 'प्रेरणा'...
एरिका फर्नांडिस 'कसौटी जिंदगी की' मालिकेतील 'प्रेरणा' या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली



एरिकाने नवं फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे



यामध्ये एरिकाचा रॉयल अंदाज पाहायला मिळाला आहे



गोल्डन कलरच्या लेहेंग्यामध्ये एरिका एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत आहे



एरिकाने या लेंहेंग्यासोबत हेवी ज्वेलरी, हेड ज्वेलरी आणि न्यूड मेकअपसह हा लूक एरिकावर फार खुलून दिसत आहे



या लूकला पूर्ण करण्यासाठी केलेली एरिकाच्या हेअरस्टाईलही फार उठून दिसत आहे



या लूकला एरिकाने उत्तमरित्या कॅरी केलं आहे



एरिका फर्नांडिस सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करते



अभिनेत्री होण्यासह एरिका एक मॉडेल आहे



एरिका फर्नांडिसने अनेक ब्युटी पेजंटमध्ये भाग घेतला आहे