'बालिका वधू' मालिकेतील 'आनंदी' या भूमिकेनं अभिनेत्री अविका गौर घराघरात पोहोचली



सध्या अविका गौरचा नवा लूक चर्चेत आहे



अविका गौरचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे



अविका गौर हिने बाल कलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली



आता ही बालिका वधू सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनयाची छाप पाडत आहे



अविका खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे आणि तिचा बोल्डनेस तिच्या लूकमध्येही पाहायला मिळतो



अलिकडेच अविकाचा बिकनी लूक व्हायरल झाला होता



अविकाच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू' मालिकेपासून केली



त्यानंतर अविका 'ससुराल सिमर का' मालिकेमध्ये सिमरच्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेत दिसली आहे



अविका गौरने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे