सध्या विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या लायगर या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे



या चित्रपटामधील 'आफत' हे गाणं रिलीज झालं असून या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे



या गाण्याच्या शूटींगदरम्यानचे काही फोटो अनन्या पांडेनं इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत



अनन्याने विजयसोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत



विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे



या फोटोंमध्ये अनन्य पांडे हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे



चाहते विजय आणि अनन्याच्या रोमँटिक अंदाजाचं कौतुक करत आहेत



दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा लायगर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे



लायगर चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता



लायगर चित्रपट 25 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे