अभिनेत्री शरयू सोनवणे हिची लोकप्रियता सोशल मीडियावर दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
अभिनेत्री शरयू सोनवणेचे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे.
शरयूची सोशल मीडियाच्या नेटकऱ्यांमध्ये नेहमी चर्चा होत असते.
शरयू नेहमी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते.
स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती.
या मालिकेमधून तिला चांगली प्रसिद्धी मिळाली.
सध्या अभिनेत्री झी मराठीच्या पारू या मालिकेतून प्रेक्षकाचे मनोरंजन करताना दिसत आहे.
शरयू झी मराठीच्या पारू या मालिकेत प्रसाद जवादे सोबत काम करताना दिसत आहे.
शरयू instagram वर नेहमी आपल्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.
अभिनेत्री शरयू सोनवणे हिचे instagram वर 71.1k followers आहेत.