बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते.
नुकतंच दिशाने instagram वर आपल्या पावसाळी सुट्ट्याचे काही फोटो पोस्ट केले आहे.
ज्यामध्ये अभिनेत्री मनमोकळेपणाने आपल्या सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.
दिशाचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्यांच्या मनाला भुरळ पडली आहे.
ती नेहमी आपल्या बोल्ड आणि हॉट लुकमुळे चर्चेत असते.
तिचे सौंदर्य पाहून चाहत्यांच्या मनाचा सुगावा लागत नाही.
अलीकडे दिशाने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ instagram वर शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये दिशाने सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवळ्या आहेत.
दिशा आपल्या पावसाळी सुट्ट्या इटलीमध्ये एन्जॉय करत आहे.
अभिनेत्री दिशा पाटनी ही केवळ 31 वर्षाची आहे.