या अभिनेत्रीचे नाव कालिंदी निस्ताने आहे.
मराठी कलाविश्वातील अभिनेत्रीचे कालिंदी निस्तानेची खूप चर्चा होत असते.
तिने TDM या मराठी सिनेमामधून पदार्पण मराठी कलाविश्वात पदार्पण केले.
TDM या सिनेमामध्ये कालिंदीचा अभिनय घायाळ करणारा होता.
तिने या सिनेमाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांची मन जिंकली.
कालिंदीने अगदी कमी वेळात मराठी कलाविश्वात आपली एक अनोखी छाप सोडली आहे.
कालिंदी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
ती नेहमी सोशल मीडियावर काही ना काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
लवकरच तिचा फकीरा हा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
फकीरा हा सिनेमामध्ये कालिंदी अभिनय करणार आहे.