आता या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झाले आहे.
या गाण्यात श्रीवल्ली आणि पुष्पामध्ये रोमान्स दिसून येत असून नृत्याचे किलर मुव्हज दिसून येत आहे.
अल्लू अर्जूनच्या पुष्पा 2 या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
पु्ष्पा 2 ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे.
या गाण्यात श्रीवल्ली आणि पुष्पामध्ये रोमान्स दिसून येत असून नृत्याचे किलर मुव्हज दिसून येत आहे.
या गाण्याचा सोशल मीडियावर कल्ला दिसून येत आहे.
पुष्पा 2 हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू झाली आहे.
पुष्पा 2 - द रुल हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे.
या चित्रपटाचे बजेट 500 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे.