अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आपल्या उत्तम अभिनयामुळे ओळखली जाते.



अभिनेत्री श्वेता त्रिपाठी शर्मा हिने मिर्झापुर या वेब सिरीजमधून खूप लोकप्रियता मिळवली.



श्वेताने आपल्या करिअरची सुरवात 2009 पासून केली होती.



तिने तिच्या अभिनयानी सर्वांची मनं जिंकली आहेत.



तिने परिधान केलेली पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये तिचं लुक खुलून दिसणारं आहे.



श्वेताने या फोटोंना तुझ्यासवे बिजली गिराने मैं हूँ आयी कहते हैं मुझको..असे कॅप्शन दिले आहे.



या फोटोमध्ये श्वेता तिच्या मरून रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसून येतेय.



ती नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



अभिनेत्री श्वेता त्रिपाठी शर्मा ही केवळ 38 वर्षाची आहे.