झी मराठीवरील सर्व मलिका या गाजलेल्या आहेत. त्या नेहमी प्रेक्षकांना पसंतीस पडतात. त्यामधली एक मलिका म्हणजे मन झालं बाजिंद. या मालिकेची सर्वत्र चर्चा होत होती. या मालिकेत काम करणारी मराठी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात. मन झालं बाजिंद यात श्वेताने कृष्ण नावाची भूमिका साकारली होती. खूप कमी वेळेत तिने आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात घर केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती काही ना काही पोस्ट करत असते. नुकतंच तिने आपले हटके फोटो instagram वर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये तिने चाहत्यांनचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा हा बोल्डनेस चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. श्वेताच्या या फोटोवर खूप लाईक्स आणि कमेंट्स देखील आहेत.