श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिला आज सर्वजण ओळखतात.

Image Source: Instagram/palaktiwarii

बिजली बिजली या गाण्यामुळे पलकला खूप प्रसिद्धी मिळाली.

यानंतर तिने सलमानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

तिच्या अनेक बोल्ड लुकमुळे ती सोशल मीडियामध्ये नेहमीचं चर्चेत असते.

जेव्हा पलक सोशल मीडियावर फोटो पोस्ट करते तेव्हा चाहते तिच्या प्रत्येक लुकवर फिदा होतात.

पलक तिवारीचा मोहक अंदाज चाहत्यांना भुरळ घालत असतो.

नुकतंच पलकने व्हाइट साडीमध्ये फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

या फोटोमध्ये पलकने क्रीम रंगाची साडी नेसली आहे, ज्यामध्ये तिचा वेगळा अंदाज दिसून येतो.

साधा मेकअप, हलकी लिपस्टिक आणि मोकळे केसांनी तिने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या फोटोवर चाहत्यांनकडून पलकला भरभरून प्रेम मिळत आहे.