स्टार प्रवाहवरील मलिका लोकांना पाहायला खूप आवडतात.

Image Source: Instagram/nishhaniborule

स्टार प्रवाह वाहिनीच्या सर्वच मलिका या गाजलेल्या आहेत.

त्यातली मुरांबा या मालिकेत काम करणारी ही अभिनेत्री चर्चेत आली आहे.

ती अभिनेत्री निशाणी बोरुळे आहे.फार कमी वयातच तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

निशाणी जरी मुरांबा या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत असेल.

तरी या मालिकेने तिला एक वेगळी नवीन ओळख मिळवून दिली आहे.

या मालिकेत निशाणीने रेवा नावाची भूमीका साकारली आहे.

नुकतंच तिने आपले फ्रेश फोटो पोस्ट केले आहेत.

निशाणीने तिचे हे फोटो instagram वर पोस्ट केले.

या ड्रेसमध्ये निशाणी खूप गोड दिसत आहे.तिचा हा लुक चाहत्यांच्या मनाला भुरळ घालत आहे.