अदिती पोहणकर हिला सगळेच ओळखतात.

अदिती पोहणकर हिला सगळेच ओळखतात.

Image Source: Instagram/aaditipohankar

तिने रितेश देशमुखसोबत लई भारी या चित्रपटात काम देखील केले आहे.

अदितीची आश्रम ही वेब सीरिज खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी पाहिली.

या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलबरोबर केलेल्या कामावर चाहत्यांनी खूप पसंती दाखवली.

आश्रम या सीरिजमध्ये आदितीने पम्मी या मुलीची भूमिका साकारली होती.

ती सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेचं कारण बनत आहे.

अदिती पोहणकरच्या अभिनयावर चाहते फिदा आहेतचं.

सोबतचं तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमी चर्चेत असते.

अदितीने instagram वर तिचे फारच बोल्ड असलेले फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये आदितीचा हॉट आणि बोल्ड असलेला अंदाज पाहायला मिळाला.