अमृता खानविलकर आई-बाबा सोबत लंडन दौऱ्यावर...

Image Source: instagram/amrutakhanvilkar

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहे.

आपल्या अभिनयासोबत नृत्याने सर्वांना भूरळ घालणारी लावण्यवती सध्या

तिच्या फॅमिली सोबत लंडन दौऱ्यावर आहे

अमृताने खास पोस्ट शेअर करत माहिती चाहत्यांनी दिली

नटखट नखऱ्याची नार 'चंद्रा' म्हणून अमृता ओळखली जाते.

अमृताने तिच्या अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

दिवसेंदिवस अमृताची लोकप्रियता वाढत चालली आहे.

अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे.