MrBeast हा लोकप्रिय यूट्यूबर आहे.

MrBeast हा लोकप्रिय यूट्यूबर आहे.

Image Source: Instagram/mrbeast

त्याच्या व्हिडिओला करोडोमध्ये व्ह्यूज येतात.

त्याच्या व्हिडिओला करोडोमध्ये व्ह्यूज येतात.

Image Source: Instagram/mrbeast

त्याचे जगभरात लाखोंमध्ये चाहते आहेत.

त्याचे जगभरात लाखोंमध्ये चाहते आहेत.

Image Source: Instagram/mrbeast

MrBeast हा जगातला no. 1 यूट्यूबर बनला आहे.

MrBeast हा जगातला no. 1 यूट्यूबर बनला आहे.

Image Source: Instagram/mrbeast

MrBeast 271M subscribers आहेत.

MrBeast 271M subscribers आहेत.

Image Source: Instagram/mrbeast

या यूट्यूबरने भारतातल्या no.1 कंपनी T-series ला मागे टाकले आहे.

या यूट्यूबरने भारतातल्या no.1 कंपनी T-series ला मागे टाकले आहे.

Image Source: Instagram/mrbeast

अश्यामध्ये लोकांच्या मनात एक प्रश्न नक्की येतो कि हा यूट्यूबर किती कमावतो.

अश्यामध्ये लोकांच्या मनात एक प्रश्न नक्की येतो कि हा यूट्यूबर किती कमावतो.

Image Source: Instagram/mrbeast

MrBeast एका दिवसाला 30 हजार डॉलरची कमाई करतो.

MrBeast एका दिवसाला 30 हजार डॉलरची कमाई करतो.

Image Source: Instagram/mrbeast

MrBeast हा यूट्यूबर केवळ 26 वर्षाचा आहे.

MrBeast हा यूट्यूबर केवळ 26 वर्षाचा आहे.

Image Source: Instagram/mrbeast

एवढ्या कमी वयात त्याने एवढं नाव कमावले आहे, त्यामुळे त्याचे चाहते त्याला सपोर्ट करत आहेत.

एवढ्या कमी वयात त्याने एवढं नाव कमावले आहे, त्यामुळे त्याचे चाहते त्याला सपोर्ट करत आहेत.

Image Source: Instagram/mrbeast