हार्दिक पांड्या हा भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर आहे.
हार्दिक पांड्या सध्या चर्चेचं कारण बनला आहे.
हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
परंतु दोघांनी ही आजून यावर काही भाष्य केलेले नाही.
हार्दिक पांड्याने एका मुलाखतीत असे सांगितले कि त्यांच्या घराची परिस्थिति वाईट होती.
ते खूप संघर्ष करून पुढे आले आहेत.
हार्दिकने आपल्या क्रिकेट करिअरची सुरवात आयपीएलमधून केली होती.
हार्दिकने या वर्षी मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद स्वीकारले होते.
हार्दिकने या वर्षी आयपीएल खेळण्यासाठी 15 कोटी रुपयांचे मानधन घेतले होते.
हार्दिकला महागड्या गाड्यांची आवड आहे. त्यामध्ये lamborghini चा समावेश आहे.