अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.
दिशा पाटनीची गणना बी-टाऊनच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते.
तिचे सौन्दर्य भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकणार आहे.
दिशा आपल्या फिटनेस संबंधित सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते.
सोबतचं ती वेगवेगळ्या हॉट अँड बोल्ड लुकमध्ये फोटो शेअर करत असते.
नुकतंच तिने instagram वर बोल्ड फोटोशूट पोस्ट केले आहेत.
दिशाच्या या हिरव्या रंगाच्या आउटफिटची सर्वत्र चर्चा होत आहे.
असा अंदाज वर्तवला जातोय कि तिच्या या आउटफिटची किंमत 1 लाखांहून अधिक आहे.
दिशाच्या या लुकवर खूपसारे लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
अभिनेत्री दिशा पाटनी ही केवळ 31 वर्षाची आहे.