अवनीत कौर पुन्हा एकदा चर्चेचं कारण बनली आहे.

Image Source: Instagram/avneetkaur_13

तिचा कान्सचा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

नुकतंच अभिनेत्री अवनीत कौर हिने instagram वर आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली दिसत आहे.

मोकळे केस, उत्तम मेकअप, हातामध्ये गोल्डन रंगाच्या बांगड्यांमुळे तिचे सौन्दर्य आणखीन खुलून दिसत आहे.

अभिनेत्रीचा आकर्षक लुक आणि तिच्या स्टायलिश जांभळ्या साडीने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

अवनीतचे हे फोटो पाहून चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत.

अवनीतने आपल्या स्टाईल आणि ग्लॅमरने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ती फॅशन जगतात एक मोठे नाव आहे.

अवनीतने 2010 साली डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्समधून पदार्पण केलं होतं.

अभिनेत्री अवनीत कौर आत्ता पर्यंत 7 टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे.