सोशल मीडियावर सध्या हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे.

Image Source: Instagram/ hardikpandya93

या दरम्यान नताशानेयाला वेगळे वळण दिले आहे.

दोघांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट, फोटोंवर चाहत्यांचे बारीक लक्ष आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये नताशा स्टेडियममध्ये दिसली नाही.

सोशल मीडियावरही तिचे हार्दिक पांड्यासोबतचे फोटो गायब होते.

घटस्फोटात नताशाला किती प्रॉपर्टी मिळणार यांची मीडियामध्ये चर्चा सुरु होती.

नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हार्दिक पांड्यासोबतचे सगळे फोटो रिस्टोर केले आहेत.

ज्यात त्यांच्या लग्नाच्या खास क्षणांच्या फोटोंचा समावेश आहे.

नताशाने अचानक फोटो रिस्टोर केल्याने चाहत्यांमध्ये आता वेगळीच चर्चा सुरू आहे.

हार्दिक नताशाचा घटस्फोट होणार नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.