यूट्यूबर अरमान मलिकने सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे.

यूट्यूबर अरमान मलिक नेहमी यूट्यूबवर मनोरंजक व्हिडिओ शेअर करत असतो.

त्याचे प्रत्येक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.

Image Source: Instagram/armaan__malik9

नुकतंच अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकने आपले वजन कमी केले आहे.

अरमान मलिक आणि दुसरी पत्नी कृतिका मलिकच्या मुलाचे नाव झैद आहे.

कृतिकाने स्वतःचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूप फिट दिसत आहे.

सोबतच अरमान आपली पाहिली पत्नी पायल मलिक हिला ही जिम ट्रेनिंग देताना दिसत आहे.

यूट्यूबर अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी नेहमी एकत्र मिळून मिसळून राहतात.

हे तिघे मिळून एक नवीन म्युझिक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करणार आहेत.

त्या म्युझिक व्हिडिओचे नाव त्यांनी bheede bheede suit असे ठेवलंय.