अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणजे सौंदर्याची राणी.
मराठी कलाविश्वात बोल्ड अँड ग्लॅमरस अंदाज असणाऱ्या लिस्टमध्ये सईचे नाव पहिले येते.
भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकणारे आहे सईचे सौंदर्य .
नुकतंच तिने सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहेत.
सईने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
सईचा हा हॉट आणि बोल्ड लुक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
सई अनेक सिनेमांनमध्ये झळकली आहे.
सईचा प्रत्येक सिनेमा चाहत्यांना वेड लावणारा आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकरचे वय हे केवळ 37 आहे.