या लोकप्रिय अभिनेत्रीचे नाव संस्कृती बालगुडे आहे.

Image Source: Instagram/sanskruti_balgude_official

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियामध्ये आपल्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

तिच्या या फोटोशूटच्या चर्चेचं कारण म्हणजे तिने केलेला शॉर्ट हेअर लुक.

हा लुक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

या फोटोशूटमध्ये तिने हटके पोझ दिल्या असून, खूप डॅशिंग दिसत आहे.

संस्कृती बालगुडे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

संस्कृतीने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

तिचे अनेक सिनेमाही चाहत्यांच्या पसंती पडले होते.

तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात मनाचे स्थान मिळवले आहे.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही केवळ 31 वर्षाची आहे.