या अभिनेत्रीचे नाव शांभवी सिंग आहे.
अभिनेत्री शांभवी सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
शांभवी दररोज सोशल मीडियावर काही ना कही पोस्ट करत असते.
तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोजवर चाहते फिदा असतात.
ती instagram वर आपल्या वेळवेगल्या आउटफिटचे फोटो पोस्ट करत असते.
तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
शांभवी ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत झळकली होती.
शांभवी आता आखरी दस्तक या मालिकेत दिसणार आहे.
शांभवीचे instagram वर तब्बल 1.8M followers आहेत.
अभिनेत्री शांभवी सिंग ही केवळ 27 वर्षाची आहे.