अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मोठी मुलगी म्हणजे अभिनेत्री सारा अली खान.
अभिनयाच्या जोरावर तिने आपले स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियामध्ये खूप सक्रिय असते.
अभिनेत्री साराची लोकप्रियता सोशल मीडियावर दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
तिने नुकतंच सोशल मीडियावर आपले हॉट अँड बोल्ड फोटोशूट शेअर केले आहेत.
साराचा हा लांब चमकदार जॅकेट तिच्या सौंदर्याला साजेसा आहे.
मोकळे केस,परफेक्ट मेकअप, हॉट रेड लिपस्टिक पाहून चाहते फिदा झाले आहेत.
तिचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला आहे.
मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली आहे.
अभिनेत्री सारा अली खान ही केवळ 28 वर्षाची आहे.