सिंगर नेहा कक्कर या 6 जूनला 36 वर्षाची झाली.
नेहाने 36 वा जन्मदिवस आपल्या नवऱ्यासोबत साजरा केला आहे.
रोहनप्रीतने नेहाचा वाढदिवस खूप उत्साहात साजरा केला.
रोहनप्रीतने नेहाच्या जन्मदिवसचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
रोहनप्रीतने आपली पत्नी नेहाला पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहनप्रीतने फोटोसोबत खूप मोठी आणि प्रेमळ अशी पोस्ट लिहिली आहे.
नेहाने देखील या पोस्टला अगदी प्रेमळ आणि रोमँटिक कमेंट केली आहे.
नेहा आणि रोहनप्रीत यांची जोडी बॉलीवूडसह चाहत्यांची लाडकी जोडी आहे.
नेहा आणि रोहनप्रीत यांची आपली लग्नगाठ 2020 मध्ये बांधली गेली.