IPS अधिकारी अंशिका वर्मा अनेकांसाठी आदर्श आहे.

Image Source: Instagram/anshikaverma.ips

सोबतच जे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी अंशिकाने आदर्श निर्माण केला आहे.

IPS अधिकारी अंशिका वर्माने तिच्या आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे तिने घवघवीत यश मिळवले.

यूपीएससी UPSC परीक्षा ही सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा आहे.

अंशिका वर्माचा जीवनप्रवास खूप खडतर होता.

अंशिका वर्माला पहिल्या प्रयत्नात उपयशाचा सामना करावा लागला होता.

पण तिने दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली.

अधिकारी अंशिका वर्मा ही उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहे.

IPS अधिकारी अंशिका वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

IPS अंशिका वर्मा ही केवळ 28 वर्षाची आहे.