अभिनेत्री यामी गौतमच्या अभिनयाची चर्चे सगळीकडे होत असते.
नुकताच तिचा आर्टिकल 370 (article 370) हा चित्रपट सर्वत्र गाजला होता.
पण यामी गौतम आता एका वेगळ्याच गोष्टींसाठी चर्चेत आली आहे.
यामीला खाण्यापिण्याची खूप आवड आहे.
तिने एका मुलाखतीत आपल्या आवडत्या डिश बद्दल सांगितल आहे.
यामीने सांगितले की तिला हिमाचल प्रदेशमधले राजमा खूप आवडतात.
हे राजमा हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात खास बनवले जातात.
या राजमाला बनवण्यासाठी वेगळ्या मासल्यांचा उपयोग होतो.
ज्याने या राजम्याची चव आणखी वाढते.
राजमामध्ये खूप प्रकारचे जीवनसत्वे असतात. यात फायबर कॅल्शियम प्रोटीन इत्यादि पौष्टिक तत्व असतात.