हेल्दी शरीर किंवा बॉडीबिल्डर सारखे पिळदार शरीर सर्वांनाच हवे असते.
आज तुम्ही अश्या व्यक्तीबद्दल माहिती मिळणार आहात ज्याची चर्चा संपूर्ण भारतात होत असते.
ते व्यक्ती म्हणजे आयपीएस (IPS) अधिकारी सचिन अतुलकर.
सचिन अतुलकर सध्या डीआयजी (DGI) छिंदवाडा, मध्य प्रदेश येथे कार्यरत आहेत.
IPS सचिन अतुलकर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल आहेत.
त्यांच्या या पिळदार शरीराची चर्चा सर्वत्र होतच असते.
पण त्यांच्या केलेल्या कामांमुळे अनेकांना प्रेरणा देखील मिळते.
इन्स्टाग्रामवर एक दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
सचिन यांचे लहानपणापासून आयपीएस होण्याचे स्वप्न होते.
आणि याची प्रेरण त्यांना आपल्या वडिलांकडून मिळत होती.
त्यांचा दरमहा पगार हा रु 2,25,000 इतका आहे.