इंस्टाग्राम रील्स सध्या खूप लोकप्रिय होत आहे.
मनोरंजनासोबतच इन्स्टाग्राम हे उत्पन्नाचे साधनही बनत आहे.
तुम्ही इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातूनही मोठी कमाई करू शकता.
इन्स्टाग्राम एंटरटेनमेंट सोबतच ते उत्पन्नाचे साधनही बनत आहे.
इंस्टाग्राम रील्स मधून पैसे कमवण्यासाठी आधी तुम्हाला तुमचे फॉलोअर्स वाढवावे लागतील.
इंस्टाग्राम रील्स प्ले हा एक विशेष बोनस प्रोग्राम आहे, ज्याद्वारे रील बनवू पैसे मिळवता येतात.
जेवढे तुमच्या रील्सवर व्ह्यूज जास्त येतील तेवढे तुम्हाला अधिक पैसे मिळतील
त्यानंतरच तुम्हाला प्रायोजकत्वाच्या (sponsorship)ऑफर मिळतील
आणि 10,000 फॉलोअर्स झाल्यानंतर फेसबुक रील्सची कमाई देखील करते.
तुम्हाला या संदर्भातील अधिक माहिती या https://help.instagram.com/ वेबसाइट वरून मिळेल.