द ग्रेट खलीला भारतात ही नाही तर संपूर्ण देशभरात आदराने पहिले जाते.
दलीपसिंग राणा हे त्यांचे खरे नाव आहे.
WWE च्या माध्यमातून खली घराघरात पोहोचला.
खली हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.
तो नेहमी instagram वर व्हिडिओ पोस्ट करत असतो.
मागे त्याचा जेवणं बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.
खलीला फळांचा (kinnow) जूस पिण्याची इच्छा होत होती.
खलीने स्वतः आपल्या हाताने फळांचा जूस बनवला आहे.
फळांचा जूस बनवतानाचा हा व्हिडिओ खलीच्या चाहत्यांना फार आवडत आहे.
खलीच्या या instagram व्हिडिओ वर खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स सुद्धा येत आहेत.