दिल्लीमध्ये वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित सर्वांना माहिती आहे.
चंद्रिका ही मुळची इंदौरची आहे.
तिच्या हातचा वडापाव खाण्यासाठी खूप गर्दी होत असते.
ती सोशल मीडियामध्ये नेहमी चर्चेत असते.
सध्या एका कारणामुळे चंद्रिका चर्चेचं कारण बनली आहे.
सोशल मीडियामध्ये तीचेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
चंद्रिका आपल्या सासू आणि नवऱ्यासोबत वडापाव विकते.
चंद्रिकाने मुंबईचा वडापाव दिल्लीमध्ये फेमस केला आहे.
चंद्रिका हा वडापाव फक्त 50 रुपयाला विकते.
जागेवरून तिचे इतरांशी काही वाद चालू आहेत.
त्यामुळे तिला दिल्लीमध्ये वडापाव विकू देत नाही.