लग्नानंतर सुरभी चंदना खूप आनंदी दिसत आहे.
करण शर्माबरोबर सुरभी आपला प्रत्येक क्षण मोकळेपणाने जगते.
हे तिच्या प्रत्येक पोस्टमधून दिसत आहे.
सुरभीने आपल्या हनीमूनचे काही फोटो instagram वर शेअर केले आहेत.
सुरभीने आपल्या नावऱ्यासोबत क्रुज राइडचा सुद्धा आनंद घेतला.
पण या दोघांचा हा दूसरा हनीमून आहे.
या आधी हे जोडपं आपलं लग्न झाल्यावर उत्तराखंडला हनीमून साजरा करण्यासाठी गेले होते.
या दोघांचे फोटो तेव्हा खूप व्हायरल होत होते.
आताही त्यांचे दुसऱ्या हनीमूनचे फोटो व्हायरल होत आहे.
या दोघांनी 2 मार्चला जयपुरल येथे डेस्टिनेशन वेडिंग केले होते.