अमेरिकेमध्ये राहणाऱ्या चक कैरोल (chuck carroll) ने आपलं 127 किलो वजन कमी केलं आहे.
कैरोलने आपल्या 27 व्या वाढदिवसाला वजन कमी करायचे ठरवले.
आणि 30 व्या वाढदिवसाला त्याचे हे काम पूर्ण झाले.
त्याचे वजन आधी 190 किलो होते.
ते कमी करून कैरोलने त्याचे वजन 63 किलोवर आणले.
तब्बल 3 वर्ष लागली कैरोलला आपले वजन कमी करण्यासाठी.
काही वर्षांसाठी कैरोलने मांसाहारी जेवण सोडलं होत.
त्याच्यासाठी जंक फूड सोडणं खूप आव्हानात्मक होते.
कैरोलला अमेरिकन पॉडकास्टर म्हणून ओळखतात. त्याने अनेक सेलेब्रिटींची मुलाखत घेतली आहे.