सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहत आहेत.
घराघरात अनुपमा म्हणून प्रसिद्ध असणारी रूपाली गांगुलीने आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
रूपाली गांगुली नेहमीच सोशल मीडियामध्ये चर्चेचं कारण बनली असते.
अनुपमा ही मालिका गाजवून आता रुपलीने नवीन मार्ग निवडला आहे.
तिने राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आज नवी दिल्लीत रुपाली गांगुलीने भाजपात प्रवेश केला.
रुपलीने बीजेपीच्या संघातून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.
रुपाली गांगुली ही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
हा निर्णय रुपलीच्या चंहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कामाने मला प्रभावित केले असून मी त्यांची चाहती असल्याचे रुपाली गांगुलीने म्हटले.
कंगना रणौत, अरुण गोविल नंतर आता रुपाली गांगुलीचा भाजपात समावेश झाला आहे.