लिपस्टिक म्हणजे मुलींचा जीव की प्राण.
स्वतःची लिपस्टिक जर कोणी दुसऱ्याने वापरली तर लगेच मुली चिडतात.
लिपस्टिक हे सौंदर्याचे प्रतीक आहे
लिपस्टिक शिवाय मुलींसाठी मेकअप अधुरा आहे
कोणाला डार्क कलरची लिपस्टिक आवडते तर कोणाला लाईट कलरची लिपस्टिक आवडते.
सर्वजण आपल्या स्किन टोन प्रमाणे लिपस्टिक वापरतात
पण तुम्हाला माहित आहे का की लिपस्टिकचा शोध कोणी लावला
प्राचीन सभ्यतेमध्ये, मेकअप हे महिलांसाठी खूप महत्वाचे होते.
पुरुष आणि स्त्रिया दोघेही सौंदर्यप्रसाधने वापरण्यात गुंतले होते.
इजिप्शियन, कदाचित, पहिले वास्तविक लिपस्टिक प्रेमी होते.
अबू अल-कासिम अल-जहरावी हे आधुनिक काळातील लिपस्टिक्ससारखे उत्पादन तयार करणारे पहिले होते.