हृतिक रोशन आणि सुजैन खान हे दोघे बॉलीवूडचे बेस्ट कपल होते.

Image Source: Instagram/suzkr

दोघांनचे ही एकमेकांवर खूप प्रेम होते.

दोघांनचे ही एकमेकांवर खूप प्रेम होते.

Image Source: Instagram/suzkr

डिसेंबर 2000 ला लग्नगाठ बांधली होती.

डिसेंबर 2000 ला लग्नगाठ बांधली होती.

Image Source: Instagram/suzkr

पण काही कारणांमुळे हे दोघे वेगळे झाले.

पण काही कारणांमुळे हे दोघे वेगळे झाले.

Image Source: Instagram/suzkr

कॉफी विथ करण च्या शोवर बोलताना सुजैन खान म्हणते....

Image Source: Instagram/karanjohar

मी हृतिक पासून कधी वेगळ होण्याचा विचार ही करू शकत नाही.

ती पुढे म्हणते हृतिक शिवाय माझी लाइफ अपूर्ण आहे.

आम्ही दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र देखील आहोत असे सुजैन म्हणते.

आम्ही दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र देखील आहोत असे सुजैन म्हणते.

Image Source: Instagram/suzkr

पण लग्नाच्या 13 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला.

हृतिक सबा आझादला डेट करत आहे आणि सुजैन अर्सलान गोनीला डेट करत आहे.

Image Source: Instagram/hrithikroshan

सुजैन म्हणते आम्ही वेगळे झालो हेच आमच्यासाठी योग्य आहे.