फर्स्ट मॅन (First Man)

आकर्षक पटकथा नील आर्मस्ट्राँग या अमेरिकन टेस्ट पायलटच्या आयुष्यावर प्रकाश टाकते, ज्यानं अपोलो कार्यक्रमांतर्गत त्याच्या सहकाऱ्यांसह चंद्रावर उतरण्याच्या मोहिमेला सुरुवात केली.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

सनशाईन (Sunshine)

डॅनी बॉयल दिग्दर्शित चित्रपट अंतराळवीरांच्या एका गटाचं अनुसरण करतो, ज्यांना सूर्य वाचवण्याचं महत्त्वाचं काम सोपवलं जातं. परंतु, अपघातानंतर त्यांचं जीवन धोक्यात येतं, तेव्हा गोष्टी अत्यंत धक्कादायक वळणावर येतात.

Image Source: pexel

अपोलो 13 (Apollo 13)

1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात तीन अंतराळवीरांची कथा ठळकपणे मांडण्यात आली आहे.

Image Source: pexel

द मार्शियन (The Martian)

काही अंतराळवीर मंगळावर जीवसृष्टीच्या शोधात जातात. तेवढ्यात अंतराळातील खराब वातावरणामुळे मंगळवार काही अपघात होतो आणि त्या अंतराळवीरांपैकी एकजण मंगळवारच राहतो. त्यानंतर तिथे तो जगण्यासाठी काहीतरी धडपड करते.

Image Source: pexel

प्रोमेथिअस (Prometheus)

प्रोमिथियस हा 2012 चा रिडले स्कॉट दिग्दर्शित सायन्स फिक्शन चित्रपट आहे.

Image Source: pexel

इंटरस्टेलर (Interstellar)

इंटरस्टेलर हा क्रिस्टोफर नोलन यांनी सह-लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित केलेला 2014 चा भव्य विज्ञानपट आहे. यात मॅथ्यू मॅककोनाघी, अॅन हॅथवे, जेसिका चेस्टेन, बिल इर्विन, एलेन बर्स्टिन, मॅट डॅमन आणि मायकेल केन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका डिस्टोपियन भविष्यात पटकथा रचली आहे, जिथे मानवजात भयंकर अनिष्ट आणि उपासमारीत अडकली आहे.

Image Source: pexel

ग्रॅव्हिटी (Gravity)

ग्रॅव्हिटी हा २०१३ चा सायन्स फिक्शन थ्रिलर चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन अल्फोन्सो कुआरोन यांनी केले आहे, ज्यांनी चित्रपटाचे सह-लेखन, सह-संपादन आणि निर्मिती देखील केली आहे.

Image Source: pexel

ॲड ॲस्ट्रा (Ad Astra)

ॲड ॲस्ट्रा हा जेम्स ग्रे द्वारे निर्मित, सह-लेखन आणि दिग्दर्शित 2019 चा अमेरिकन सायकोलॉजिकल सायन्स फिक्शन चित्रपट आहे.

Image Source: pexel