अविनाश मिश्रा प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री भाविका शर्माला डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

मात्र या स्टार्सने ही गोष्ट खूप लपवून ठेवल्याचं बोललं जात आहे.

Image Source: pexel

अलिकडेच एका मुलाखतीत भाविकाला अविनाश मिश्रासोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं.

Image Source: pexel

अविनाशसोबतच्या तिच्या नात्याबद्दल भाष्य करण्यास तिने टाळलं, पण याला नकारही दिला नाही.

Image Source: pexel

यामुळेच हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज फॅन्स लावत आहेत.

Image Source: pexel

बिग बॉसच्या घरात असलेला अविनाश मिश्रा जेव्हा नॉमिनेट झाला होता, तेव्हा भाविका त्याला खूप सपोर्ट करताना दिसली.

Image Source: pexel

बॉलिवूड वेडिंग रिपोर्टनुसार, अविनाश मिश्राच्या जवळच्या व्यक्तीने या दोघांच्या डेटिंगचा खुलासा केला आहे.

Image Source: pexel

भाविकाच्या यूट्यूब चॅनलवर हे दोघे अनेकदा एकत्र दिसत आहेत.

Image Source: pexel

त्यामुळेच भाविका शर्मा आणि अविनाश मिश्रा यांच्यातील या नात्याचं सत्य जाणून घेण्यासाठी आता चाहते आतुर झाले आहेत.

Image Source: pexel