प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: instagram

प्राजक्ता नेहमी तिच्या अनोख्या ड्रेस मध्ये दिसते

Image Source: instagram

त्यामुळे चाहत्यांचा प्राजक्तावर आकर्षण असतं

Image Source: instagram

उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे

Image Source: instagram

प्राजक्ताचा नेहमी हसमुख चेहरा आणि तिच्या अदाने चाहत्यांना आनंदी करण्यासाठी सज्ज असते

Image Source: instagram

प्राजक्ता ने घातलेला ड्रेस हा कसाटा आइस्क्रीम सारखा दिसत आहे.

Image Source: instagram

प्राजक्ता सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून तिच्याविषयीचे अपडेट्स ती चाहत्यांना कायम देत असते.

Image Source: instagram