थायलंड

थायलंड हे सुंदरसे समुद्र, स्वस्त हॉटेल, आणि स्ट्रीट फूड, या सर्वासाठी प्रसिद्ध आहे. येथे बजेटमध्ये एडव्हेंचर आणि शॉपिंग, नाईटलाईफचा आनंद घेऊ शकता.

Image Source: pinterest

व्हिएतनाम

व्हिएतनाममध्ये स्वस्तात फिरणं शक्य आहे. मोठमोठे हॉटेल्स, चविष्ट स्ट्रीट फूड यासोबतच लॉन्ग बे सारखी आगळी-वेगळी पर्यटन स्थळं तुम्ही बजेटमध्ये फिरू शकता.

Image Source: pinterest

नेपाळ

नेपाळ हे भारतापासून खूप जवळ आहे. कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. नेपाळच्या सौंदर्याची बात काही औरच... काठमांडुची संस्कृती आणि एडव्हेंचर स्पोर्ट असलेलं हे ठिकाण उत्तम पर्याय ठरेल.

Image Source: pinterest

इंडोनेशिया

बालीमध्ये रस्ते, रिसॉर्ट, वेगवेगळे खाद्यप्रकार आणि समुद्र किनारे, या सर्वांचा आनंद घेऊ शकतात. बजेट व्हेकेशन एन्जॉय करण्याचा विचार करत असाल, तर बाली तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरेल.

Image Source: pinterest

श्रीलंका

श्रीलंकेमधील समुद्र किनारे, ऐतिहासिक स्थळं आणि स्वस्त ट्रान्सपोर्ट तुमची ट्रिप अगदी कमी बजेटमध्ये पूर्ण करतं. त्यामुळे हा पर्यायही तुमच्यासाठी उत्तम ठरेल.

Image Source: pinterest

फिलिपीन्स

फिलिपीन्समध्ये 7000 पेक्षा अधिक बेट आहेत. स्वस्तात मस्त फिरण्यासाठी फिलिपीन्स उत्तम पर्याय ठरेल.

Image Source: pinterest