अभिषेक आणि ऐश्वर्या लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होती.
मात्र, या जोडप्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक एअरपोर्टवर एकत्र दिसले.
यावेळी त्यांच्यासोबत मुलगी आराध्याही खूप आनंदात दिसली.
यावेळी तिघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसत होते.
ऐश्वर्या राय ऑल ब्लॅक लूकमध्ये सुंदर दिसत होती.
अभिषेक बच्चन हुडी आणि ट्रॅक पँट अशा कॅज्युअल लूकमध्ये हँडसम दिसत होता.
या जोडप्याला एकत्र पाहून नेटकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक न्यू एयर एकत्र सेलिब्रेट करुन परतल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.