भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक महिला दिग्दर्शकांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 9 महिला दिग्दर्शकांची नावे सांगणार आहोत, ज्या खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या 'नायिका' आहेत. रिमा दास (Rima Das) गीतू मोहनदास (Geetu Mohandas) मीरा नायर (Mira Nair) कोंकणा सेन शर्मा (Konkana Sen Sharma) अपर्णा सेन (Aparna Sen) तनुजा चंद्रा (Tanuja Chandra) सुधा कोंगरा (Sudha Kongara) अंजली मेनन ( Anjali Menon) पायल कापडिया (Payal Kapadia)