महाकुंभमेळ्या’साठी साधू-संत आणि लाखो भाविकसध्या प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Instagram/Anchor harsha richhariya

अश्यातच एका व्हायरल साध्वीचा व्हिडीओ, रील सोशल मीडियावर चांगलाच धुमकोळ घालतोय!

Image Source: Instagram/Anchor harsha richhariya

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ही, अँकर, अभिनेत्री असलेली साध्वी नेमही आहे तरी कोण?

Image Source: Instagram/Anchor harsha richhariya

सोशल मीडियावर या साध्वीला सर्च करून थकला असाल तर हे नक्की वाचा!

Image Source: Instagram/Anchor harsha richhariya

कुंभमेळ्याच्या संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Image Source: Instagram/Anchor harsha richhariya

निरंजनी आखाड्याचे आचार्य महामण्डलेश्वर स्वामी श्री कैलाशानंदगिरी जी महाराज यांची ती शिष्या आहे

Image Source: Instagram/Anchor harsha richhariya

मूळची उत्तराखंडची रहिवासी असलेली साध्वी ही अभिनेत्री आणि अँकर होस्ट म्हणूनही ओळखली जाते

Image Source: Instagram/Anchor harsha richhariya

साध्वीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Image Source: Instagram/Anchor harsha richhariya

वय वर्ष तीस असलेल्या साध्वीचे हर्षा रिछारिया असं नाव आहे!

Image Source: Instagram/Anchor harsha richhariya

साध्वी हर्षा सध्या प्रयागराजमध्ये दाखल झाली असून तिचे व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे!