भाग्यश्री ने मराठी, हिंदी आणि साऊथच्या चित्रपटात सुद्धा कामे केली आहे.
भाग्यश्रीने स्वतःच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगने केली.
चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून तिने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.
ती सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते.
भाग्यश्रीचे लाखो फॉओअर्स आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक आणि कमेंट्सचा पाऊस असतो.
भाग्यश्री नेहमी आपल्या फिटनेस ची काळजी घेत असते.
भाग्यश्री सतत आपल्या फिटनेस बद्दलचे फोटो आणि विडिओ शेअर करत असते.
भाग्यश्री च्या फोटो ला चाहत्यांची खूप पसंती असते.
भाग्यश्री नेहमी आपल्या चाहत्यांना फिटनेस बद्दल प्रेरणा देत असते.