निया शर्माने लाफ्टर शेफ टीव्ही शोमध्ये 3 स्टार देखील जिंकली. निया शर्मा ही टीव्ही सिरियल मधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही सिरियलमध्ये काम केल आहे. निया नूतकताच colors tv वरील लाफ्टर शेफ या कुकिंग कॉमेडी शोमध्ये उपस्थिती लावली. तिने त्या शोमध्ये दोन स्टार देखील जिंकले निया तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव केला. ती तिच्या फोटो आणि व्हिडिओ द्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर 7 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. निया सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते.