महाराष्ट्राच्या या लावण्यवतीचं नाव गौतमी पाटील आहे.
नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
नुकतंच तिने समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये ती एका दगडावर उभी राहून हटके पोझ देताना दिसत आहे.
या गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये गौतमीचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
या फोटोंवर चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या फोटोमध्ये ती समुद्रकिनारी हाताचा हार्ट शेप बनवून फोटो काढला आहे.
गौतमीच्या कार्यक्रमात लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
सध्या सोशल मीडियामध्ये गौतमीचं नवीन गाण आलं बाई दाजी माझ धुमाकूळ घालत आहे.
गौतमी पाटील ही केवळ 28 वर्षाची आहे.